आभाळ फाटलं माई, पोरका झाला समा..सिंधूताई सपकाळ यांच्या जाणं अनेक जणांना चटका लावून जाणारं आहे, अश्यातच पुण्यातील तुळशीदास मेटकरी यांनी माईंवर एक कविता केलीय...